Social Media

RJ Sangram Khopade

RJ Sangram Khopade

61,468

𝐀𝐫𝐭𝐢𝐬𝐭 | 𝐌𝐞𝐝𝐢𝐚 𝐏𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥𝐢𝐭𝐲 | 𝐒𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐀𝐜𝐭𝐢𝐯𝐢𝐬𝐭 | 𝐏𝐮𝐧𝐞𝐤𝐚𝐫

1 week ago

RJ Sangram Khopade
Big Marathi Bioscope Subodh Bhave Season 3 – आपल्या ऑन-ग्राऊंड जोडी स्पेशल कार्यक्रमात नेहमीच प्रेरणादायक असलेले सुबोध भावे यांच्यासोबत साजरा करायला आम्ही सज्ज आहोत!या तारकांनी भरलेल्या खास संध्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील काही सर्वाधिक लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरे आमच्यासोबत असणार आहेत – स्वप्नील जोशी, स्मित राघवन, शिल्पा तुलसकर, सायली संजीव आणि संतोष जुयेकर.कार्यक्रमात स्थानिक रंग भरायला पुण्याचे लाडके इन्फ्लुएंसर कपल अर्थव सुदामे (उर्फ Sthal Pune) आणि त्यांची पत्नी सहभागी होणार असून, त्यांच्या रिलेटेबल कंटेंटमुळे आणि कम्युनिटीशी असलेल्या घट्ट नात्यामुळे ते ओळखले जातात.सुबोध भावेच्या प्रेरणादायी प्रवासाची, मैत्रीच्या नात्याची आणि मराठी सिनेमाच्या जादूची झलक… एक अविस्मरणीय अनुभव!*Date: May 9th*🕖 Time: 7 PM onwards Venue: The Auditorium Join us for an unforgettable evening that celebrates Marathi cinema, storytelling, and the spirit of togetherness!🔗 Follow us for more updates – only on @bigfm.maharashtra RJ Addy RJ Shreyas BIG FM 📻❤ RJ Pallavi Solapur Umathe Gayatri RJ Prajaktta Aashitoush #BigMarathiBioscope #Season3 #SubodhBhave #SantoshJuvekar #swwapniljoshi #sayalisanjeev #shilpatulaskar #smitraghavan #marathicinema #influencerconnect #liveevent #maharashtraentertainment ... See MoreSee Less
View on Facebook

2 weeks ago

RJ Sangram Khopade
महाराष्ट्र दिनानिमित्त "अस्सल मराठी" एकच मराठी भाषा... पण तिचे रंग कितीतरी!आपण बोलतोय महाराष्ट्रभरातील लोकांशी, खास त्यांच्या बोलीभाषेबद्दल आपल्या मातृभाषेचे हे वेगवेगळे आवाज ऐकूया... !!सोनल कुलकर्णी जोशी (भाषाविज्ञान विषयाच्या प्राध्यापिका) सोबततुम्हाला सुद्धा यावर माझ्याशी गप्पा मारायच्या असतील तर माझ्या social media वर message करा - तुमचं नाव आणि contact no. सकाळी ७ ते ११ फक्त Big FM वर !#punyachasangram #maharashtradin #marathi #dialects #diversity #dhunbadalketohdekho #special #assalmarathi ... See MoreSee Less
View on Facebook

2 weeks ago

RJ Sangram Khopade
आम्ही येतोय, Celebrate करायला मराठी फिल्म इंडस्ट्री चा जोडीचा मामला !BIGFM घेऊन येत आहे बिग मराठी बायस्कोप with सुबोध भावे Season ३ Live! आपण भेटू या ९ मे ला......संध्याकाळी ७ वाजता.....The Auditorium By Elpro City Square चिंचवड पुणे इथे.. आता रेडियो फक्त ऐकायचा नाही तर पहायचाही..! #BigMarathiBioscope #Season3 #radioshow #marathitrivia ##DhunBadalKetoDekho #bmbwithsb #BigFM #SubodhBhave marathifilm #marathi #marathiactress #marathistars #marathicelebrity #marathiactor #marathimovie #marathiactors #maharashtra #marathilove #marathicelebs #marathicinema ... See MoreSee Less
View on Facebook

2 weeks ago

RJ Sangram Khopade
महाराष्ट्र दिनानिमित्त "अस्सल मराठी" एकच मराठी भाषा... पण तिचे रंग कितीतरी!आपण बोलतोय महाराष्ट्रभरातील लोकांशी, खास त्यांच्या बोलीभाषेबद्दल आपल्या मातृभाषेचे हे वेगवेगळे आवाज ऐकूया... !!Rohit Khot ( @khotrohit92 ) सोबततुम्हाला सुद्धा यावर माझ्याशी गप्पा मारायच्या असतील तर माझ्या social media वर message करा - तुमचं नाव आणि contact no. सकाळी ७ ते ११ फक्त Big FM वर !#punyachasangram #maharashtradin #marathi #dialects #diversity #dhunbadalketohdekho #special #assalmarathi ... See MoreSee Less
View on Facebook

3 weeks ago

RJ Sangram Khopade
शहीद अशोक कामटे उद्यान! We, the citizens of Pune, Pimpri, Chinchwad march to protest against Riverfront Development ... See MoreSee Less
View on Facebook

Videos